Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसांत नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे.
नवरात्री सणाला खास पारंपारिक पोशाख परिधान केला जातो.
घागरा चोळी, ज्वेलरी घालून मुले - मुली गरबा खेळतात.
यंदा बंजारा स्टाईल पॅन्टची क्रेझ पाहायला मिळत आहे.
बंजारा स्टाईल पॅन्ट रंगीबेरंगी , स्टायलिश आणि आकर्षक आहे.
आकर्षक पॅचवर्क, आरसे, कवड्यांनी सजवलेल्या ट्रेंडी पॅटर्न उपलब्ध आहेत.
खास जीन्स फॅब्रीकमध्ये तुम्ही ही पॅन्ट खरेदी करू शकता.