Chia Seeds
Chia Seeds Saam Tv
लाईफस्टाईल

Chia Seeds Benefits : तुमच्या आहारात चीया सीड्सचा समावेश करा,मिळतील अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chia Seeds : चीया सीड सफेद आणि काळ्या रंगाचे असतात. लहान काळ्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, ओमेगा - 3 यांचे प्रमाण जास्ती असते त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते म्हणून आपल्या आहारात या बियांचा समावेश सर्वांनी केला पाहिजे. पूर्वी ह्या बिया फक्त काही ठरलेल्या ठिकाणी मिळत होते परंतु आता परिस्तिथी तशीच राहिलेली नाही. चीया सिड्स सहज उपलब्ध होतात.

चीया सीड्स फायबरयुक्त असतात म्हणून ते हळूहळू एब्जाब होते त्यामुळे तुमचे पोट (Stomatch) जास्ती वेळ भरून राहते सारखी सारखी भूक लागत नाही ज्या लोकांना वजन कमी (Weight Loss) करायचे आहे त्या लोकांसाठी ह्या बिया उत्तम पर्याय आहे.

ह्या बिया ज्यूस सोबत किंवा सूप सोबत मिक्स करून घेतात.काही लोक ह्या बियांचा चुरा करून पावडर बनवून खातात तुम्ही ह्या बिया कश्या पण खाऊ शकता त्याने काहीच फरक पडत नाही या बीयांनमधले पोष्टीक गुणधर्म कधीच मरत नाहीत च3ला तर मग बघुया कश्या पद्धतीने तुमच्या आहारात या सिडस चा समावेश करायचा.

लिंबूपाणी सोबत चीया सीड -

लिंबूपाणी मध्ये चीया सीड मिक्स करून तुम्ही एक चांगली ड्रिंक बनवून घेऊ शकता.तुमच्या आहारात तुम्ही आवडत असलेल्या पदार्थ सोबत पण ह्या बिया खाऊ शकता त्याचा कोणताच वाईट परिणाम होणार नाही.

चीया पुडींग -

तुम्हाला जर गोड शिरा किंवा हलवा खायला आवडत असेल तर डेझर्ट मध्ये याचा समावेश करून त्यात जीया सीड टाकून तुम्ही खाऊ शकता

ओट्स सोबत चीया सीड -

तुम्हाला जर सकाळी हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही ओट्स मध्ये दुध,नारळ आणि चीया सीड टाकून ते खाऊ शकता.

चीया स्मुदी -

तुमच्या आवडीची स्मुदी बनवा आणि त्यात काही तरी वेगळा फेलवर म्हणून चिया सीड्स चा वापर करा हेल्दी नाश्त्यासाठी हे खूप छान आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

Mobile Hack: फोन पाण्यात पडला तर, चुकूनही करु नका हे काम,नाहीतर होईल नुकसान

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज वैध

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

SCROLL FOR NEXT