Dark Elbows: हाताचा कोपर काळा झालाय? हे 5 घरगुती टिप्स लगेचच करा

Manasvi Choudhary

काळा कोपर

हातांच्या कोपरवरील काळेपणा लक्ष न दिल्यास दिवसेदिवस वाढत जातो यामुळे वेळीच काळजी घेणे महत्वाचे आहे.

Dark Elbows

घरगुती उपाय

घरच्या घरी तुम्ही सोप्या उपायांनी काळा कोपर स्वच्छ करा.

Dark Elbows

लिंबू- साखर स्क्रब करा

लिंबाचे दोन काप करून त्यावर साखर टाका आणि कोपरवर मसाज करा म्हणजे तेथील मृत त्वचा निघून जाते आणि काळेपणा कमी होतो.

Mix lemon

बटाट्याचे काप

बटाट्याचा काप कोपरांवर घासल्याने त्वचा गोरी होण्यास मदत होते. व त्वचेवरील काळेपणा कमी होतो.

Potato | GOOGLE

कोरफड आणि दही

कोरफड आणि दही याचे एकत्रित मिश्रण कोपरवर लावा आणि मसाज करा यामुळे कोपरची त्वचा उजाळते.

Aloe vera Gel | GOOGLE

बेकिंग सोाडा आणि दही

बेकिंग सोडामध्ये दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोपरांवर लावा आणि ५ मिनिटांनी हलक्या हाताने घासून धुवून टाका.

Baking Soda | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Anda Curry Recipe: आज रविवार आहे, घरीच बनवा गावरान स्टाईल अंडा करी, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...