How to Identify Natural Watermelon Saam TV
लाईफस्टाईल

Chemicals in Watermelon: सावधान! इंजेक्शन मारून पिकवलेलं कलिंगड कसं ओळखायचं? वाचा देसी जुगाड

How to Check Chemical in Watermelon: उन्हाळ्यामध्ये बाजारात कलिंगड, टरबुज, खरबुज अशा फळांनी बाजारपेठ सजली आहे. इंजेक्शन मारून पिकवलेलं कलिंगड कसं ओळखायचं हे जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

उन्हाळ्यामध्ये बाजारात कलिंगड, टरबुज, खरबुज अशा फळांनी बाजारपेठ सजली आहे. रखरखत्या उन्हात आणि गरमीपासून वाचण्यासाठी अनेक व्यक्ती ही फळे खातता. मात्र बाजारात फळं लवकर पिकण्यासाठी त्याला इंजेक्शन मारलं जातं. त्यामुळे कँन्सरचा धोका देखील निर्माण होतो. आज इंजेक्शन मारून पिकवलेलं कलिंगड कसं ओळखायचं हे जाणून घेऊ.

केमिकलचे इंजेक्शन देऊन काही व्यापारी कलिंगड (Watermelon) लवकर पिकवतात. त्यामुळे कलिंगड लवकर मोठं आणि लाल बुंद होतं. मात्र ते अजिबात गोड लागत नाही. तसेच देठ असलेल्या ठिकाणी कलिंगड आतून सफेद असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला केमिकलपासून बनवलेलं कलिंगड ओळता यायला हवं.

देसी जुगाड

केमिकल शिवाय पिकवलेलं कलिंगड हे हिरव्या रंगाचं असतं.

  • कलिंगड गडद हिरव्या रंगाचं का ते तपासा

  • नॅचरल पद्धतीने पिकवलेल्या कलिंगडमध्ये कमी बिया असतात.

  • त्यामुळे कलिंगड हलकं आहे की जास्त जड आहे ते पाहा

  • कलिंगड घेताना दुकानदार जेव्हा ते मध्यभागी कापून दाखवतो तेव्हा त्याला देढ असलेल्या ठिकाणी कापण्यास सांगा.

कॅन्सरची होण्याची शक्यता

जेव्हा आपन केमिकल असलेलं कलिंगड खातो तेव्हा कॅन्सरचा धोका जास्त असतो. एखादं फळ संपूर्ण पिकण्या आधीच त्याला जबरदस्तीने असे पिकवल्याने त्या फळावर देखील परिणाम होतो. असं फळ खाल्ल्याने पोट दुखी, डोके दुखी आणि थेट कॅन्सरपर्यंत धोका असतो.

आरोग्याची काळजी घेत सर्वच फळं अशा पद्धतीने तपासून घ्या आणि स्वत:ला विविध आजार जडण्या आधीच सावध व्हा.

इंजेक्शन न मारलेलं खरबूज कसं ओळखायचं?

खरबूजवर पांढरी जाळी आहे का पाहा

त्यावर काही प्रमाणात डाग आहेत का पाहा

बिया कमी आणि वजन कमी आहे का तपासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT