Ruchika Jadhav
लाल आणि गोड असं कलिंगड खाणे सर्वांनाचा आवडतं.
उन्हाळ्यात बाजारात सर्वत्र कलिंगड विकले जातात, कलिंगड खाल्ल्याने आपल्या शरिराला याचे अनेक फायदे होतता.
कलिंगडमद्ये व्हिटॅमीन सी असतं त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन देखील असल्याने आपली त्वचा देखील कोमल राहते.
कलिंगड खाल्ल्याने केसांची देखील चांगली वाढ होते.
वजन कमी करणाऱ्या व्यक्ती कलिंगड गोड असल्याने ते खाणे टाळतात. मात्र याने कॅलरी जास्त प्रमाणात वाढत नाहीत.
कलिंगड खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही.
कलिंगड खाल्ल्याने दृष्टी दोष देखील कमी होत जातात.