Rashmika Mandanna : निरागस सौंदर्य काय असतं? तुला पाहून समजलं

Ruchika Jadhav

दाक्षिणात्य अभिनेत्री

रश्मिका मंदान्ना या दाक्षिणात्य अभिनेत्रीने हिंदी आणि मराठी भाषीक व्यक्तींच्या मनात देखील हक्काचं स्थान मिळलं आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

ब्लॅक ड्रेस

नुकतेच अभिनेत्रीने ब्लॅक ड्रेसमधील हॉट फोटो पोस्ट केले आहेत.

Rashmika Mandanna | Saam TV

हॉट दिसते

ब्लॅक ड्रेसमधील या लूकमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.

Rashmika Mandanna | Saam TV

टी लव्हर

रश्मिका तिच्या फावल्या वेळात बऱ्याचदा चहा पिणं पसंद करते.

Rashmika Mandanna | Saam TV

हटके आउटफीट

अभिनेत्रीवर प्रत्येक आउटफीट मएकदम शोभून दिसतो.

Rashmika Mandanna | Saam TV

यश मिळवण्यासाठी मेहनत

अभिनय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तिने मोठी मेहनत घेतली आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

हरहुन्नरी अभिनय

आपल्या हरहुन्नरी अभिनयानेच ती आता यशाचा शिखर चढताना दिसतेय.

Rashmika Mandanna | Saam TV

वाढदिवस

रश्मिका ५ एप्रिल रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Rashmika Mandanna | Saam TV

Mangoes Side Effect : आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाल्ल्यास आजारी पडाल

Mangoes Side Effect | Saam TV