Mangoes Side Effect : आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाल्ल्यास आजारी पडाल

Ruchika Jadhav

गोड आणि रसरशीत आंबा

गोड आणि रसरशीत आंबा खाणे सर्वांनाच आवडतं.

Mangoes Side Effect | Saam TV

ठरावीक पदार्थ चुकूनही खाऊ नयेत

मात्र आंबा खाल्ल्यानंतर काही ठरावीक पदार्थ चुकूनही खाऊ नयेत, अन्यथा आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात.

Mangoes Side Effect | Saam TV

दही

आंबा खाल्ल्यानंतर दही खाल्ल्याने शरीरातील काब्रनडायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढतं.

Mangoes Side Effect | Saam TV

मिरची

आंबा खाल्ल्यानंतर आहारात लगेचच कोणत्याही प्रकारची मिरची आली तर त्वचा रोग आणि पोटाचे आजार होऊ शकतात.

Mangoes Side Effect | Saam TV

कारल्याची भाजी

आंब्या सोबत जर तुम्ही कारल्याची भाजी खात असाल तर तुम्हाला मळमळ आणि चक्कर येऊ शकते.

Mangoes Side Effect | Saam TV

पाणी

आंबा काही प्रमाणात आंबट असतो. त्यामुळे आंबा खाल्ल्यावर लगेचच पाणी पिऊ नका. त्याने खोकला होऊ शकतो.

Mangoes Side Effect | Saam TV

फळांचा राजा

आंबा म्हणजेच फळांचा राजा प्रत्येक व्यक्तीला फार आवडतो.

Mangoes Side Effect | Saam TV

आंब्याचे दुष्परिणाम

मात्र आंबा खाताना तुम्ही ही काळजी घेतली नाही तर त्याने तुमच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होतील.

Mangoes Side Effect | Saam TV

Remove Excess Oil From Food : भाजीमध्ये जास्त झालेलं तेल कमी कसं करायचं?

Remove Excess Oil From Food | Saam TV
येथे क्लिक करा.