Repulic Day 2025  Saam Tv
लाईफस्टाईल

Repulic Day 2025 Wishes: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

Repulic Day 2025 Wishes In Marathi: २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू झाले, ज्याने देशाला नवीन ओळख आणि दिशा दिली.

Dhanshri Shintre

२६ जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारताचे संविधान तयार करण्यात आले. संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले.

या दिवशी भारतीय लोकशाहीचे प्रतीक असलेले संविधान लागू झाल्याने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, जो देशभर उत्साहाने आणि ध्वजारोहण सोहळ्यांसह साजरा केला जातो. या खास दिवशी प्रियजनांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवा. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून शुभेच्छा शेअर करा आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साजरे करा.

Repulic Day 2025

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Repulic Day 2025

उत्सव तीन रंगाचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..

ज्यांनी भारत देश घडवला…

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Repulic Day 2025

एक देश, एक स्वप्न, एक ओळख, आम्ही भारतीय..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Repulic Day 2025

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

Repulic Day 2025

गर्वाने बोलू भारतीय आहे मी,

देशातील टिकवूनी शांतता,

बदल घडवू, माणूसकी जपू,

आहोत एक आम्ही जरी देशात विविधता

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

SCROLL FOR NEXT