Electricity Bill Will Be Free Saam Tv
लाईफस्टाईल

Electricity Bill Will Be Free : आयुष्यभर वीजबिल राहिल फ्री ! फक्त घरात लावा 'हे' 443 रुपयांचे डिव्हाइस

Solar Powered Light : आपल्याला प्रत्येक गोष्टीत वीज लागचे पण वीजेच बिल आल्यानंतर आपल्याला सर्वात जास्त टेन्शन येते.

कोमल दामुद्रे

Solar Powered Light : वीज हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत वीज लागचे पण वीजेच बिल आल्यानंतर आपल्याला सर्वात जास्त टेन्शन येते.

जर तुम्हीही या गोष्टीचे टेन्शन घेत असाल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला एक रुपयाचेही वीज बिल भरावे लागणार नाही.

सौरऊर्जेवर चालणारी गॅजेट्स अनेक प्रकारे बाजारात आली आहेत. हे गॅजेट्स तुम्ही घरी बसूनही वापरू शकता. त्यांची किंमत इतकी स्वस्त आहे की तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया काय आहे हे प्रोडक्ट

1. Waterproof Fence Solar Light Lamp

आम्ही Waterproof Fence Solar Light Lamp बद्दल बोलत आहोत. हे एक चांगले उत्पादन आहे. हे सूर्याची ऊर्जा घेऊन वीज निर्मिती करते. हा एक स्वयंचलित सौर उर्जेवर चालणारी वीज आहे. जो तुम्ही तुमच्या घरात कुठेही वापरू शकता. त्याचे वजन खूप हलके आहे आणि ते पूर्णपणे स्वयंचलित आहे. कारण प्रकाश संवेदक त्यात गुंतलेले आहेत. अंधार पडताच दिवे आपोआप चालू होतात. यात एक बॅटरी आणि सौर पॅनेल देखील आहे, जे सूर्यप्रकाश साठवते.

2. किंमतही खूप कमी

हे ऑनलाइन (Online) किंवा ऑफलाइन बाजारातून (Market) खरेदी केले जाऊ शकते. तुम्हाला ते ऑफलाइन सापडत नसल्यास, तुम्ही Amazon वरून ते मिळवू शकता. या सोलर लाईटचे नाव Hardoll LED वॉटरप्रूफ फेंस सोलर लाईट लॅम्प आहे आणि विशेष बाब म्हणजे Amazon वर याची किंमत (Price) 443 रुपये आहे.

3. लाईट आल्यानंतर आपोआप बंद होईल

अंधार पडल्यावर ते आपोआप चालू होईल आणि जेव्हा प्रकाश असेल तेव्हा ते बंद देखील होईल. म्हणजेच, आपल्याला पुन्हा पुन्हा चालू आणि बंद करण्याची आवश्यकता नाही. हे 6 तासांच्या चार्जवर 18 तास चालवता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT