Buddha Purnima quotes in Matathi Saam TV
लाईफस्टाईल

Buddha Purnima Quotes: बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना नातेवाईकांना पाठवा 'हे' सुंदर कोट

Buddha Purnima 2024 Wishes in Marathi: सुंदर कोट्सने तुमच्या विचारात आणि वागण्यात देखील बदल होईल. त्यामुळे आपल्या नातेवाईकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना बुद्धांच्या विचारांची देखील आठवण कारून द्या.

Ruchika Jadhav

गुरुवारी २३ मे २०२४ रोजी भारतासह संपूर्ण जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमा भारतात सर्वाधिक साजरी केली जाते. या दिवशी बुद्धांचे विचार मानणाऱ्या व्यक्ती आपल्या घरी बुद्ध पुजा घेतात आणि खिर तसेच भोजन दान देखील देतात.

सध्या सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती इस्टाग्राम आणि वॉट्सअॅपवर देखील आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देतात. आता तुम्हाला देखील बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी बुद्धांच्या विचारांचे काही कोट्स आणले आहेत. तुम्ही हे कोट्स आणि विचार शेअर करत शुभेच्छा देऊ शकता.

सुख तुमच्या मनात आहे त्याचा बाहेर शोध घेऊ नका, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्धम् शरणम् गच्छामि॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ संघम् शरणम् गच्छामि

तुमचं मन सर्वकाही आहे, आपण जे ठरवतो तेच करतो

द्वेश,क्रोध हा द्वेश आणि क्रोधाने संपत नाही शांतीने आणि प्रेमाणे संपतो

दृष्ट शक्तीला, क्रोधाला शांतीने संयम्माने जिंका

लोभाला संयम्माने जिंका, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

जगात तीन गोष्टी कधीच लपणार नाहीत सूर्य, चंद्र आणि सत्य| बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजे दु:ख होय

संयम फार कठीण आहे मात्र त्याचं फळ फार गोड आहे, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

या काही सुंदर कोट्सने तुमच्या विचारात आणि वागण्यात देखील बदल होईल. त्यामुळे आपल्या नातेवाईकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना बुद्धांच्या विचारांची देखील आठवण कारून द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT