Mothers Day 2024: मदर्स डे'च्या दिवशी पाठवा खास शुभेच्छा

Bharat Bhaskar Jadhav

मरेपर्यंत प्रेम करणारी व्यक्ती

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते

डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते

mothers days | cavana

आईचा सहवास नेहमी हवा

दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास… ती म्हणजे आई.

mothers day 2024 | cavana

आईला असावं कायम सुख

तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!

mothers day | canava

आईसाठी देवाकडे प्रार्थना

देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला. मातृदिन शुभेच्छा

mothers day | cavana

आईची माया

आईची ही वेडी माया लावी वेड जीवा. जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा .

mother day 2024 | cavana

आई म्हणजे सुखाचा सागर

आई मायेची सावली, आई सुखाचा सागर

निळ्या आकाशाएवढा तिचा मायेचा पदर

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

mothers day | canava

आईचं प्रेम मोजता येत नाही

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व.

mothers days 2024 | canava

आईची सेवा हीच ईश्वर सेवा

ईश्वराची भक्ती केल्याने आपल्याला आई नाही भेटणार

पण आईची सेवा केली तर ईश्वर नक्की भेटणार

mothers day | canava

हेही वाचा

येथे क्लिक करा

Hair Care Tips | saamtv