Hair Tips: स्वयंपाकघरातील 'या' दोन गोष्टीमुळे केस होतील लांब

Bharat Jadhav

केस होतील लांब आणि घनदाट

तुम्हालाही तुमचे केस लांब आणि घनदाट करायचे असतील. तर घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून बनवलेले तेल ठरतील फायदेशीर.

hair tips | pexels

दोन गोष्टी आहे आवश्यक

घरच्या घरी नैसर्गिक तेल बनवण्यासाठी कलोज आणि कांदा आवश्यक असेल.

hair tips | pexels

स्टेप 1

हे तेल बनवण्यासाठी तव्यावर खोबरेल तेलला करुन त्यात एक चमचा कलोज टाका

hair tips | Pexels

स्टेप 2

त्यानंतर या तव्यावर कापलेल्या कांद्याला तांबूस होईपर्यंत गरम करा.

Hair Oil | Pexels

स्टेप 3

यात एक चमचा मेथीचे दाने मिक्स करा.

Hair Oil | Pexels

स्टेप 4

कांदा आणि इतर वस्तू शिजवून ते ठंड करण्यासाठी तव्यात तसेच ठेवून द्या. त्यांनी एका काचेच्या बाटलीमध्ये हे शिजवलेले पदार्थ गाळून घ्या.

Hair Tips | Pexels

असा वापर करा

कांदा-कलोजचं तेल झाल्यानंतर या तेलाला आपल्या डोक्याला आणि केसांना लावा.

hair tips | pexels

किती वेळा तेल लावणार

या तेलाचा उपयोग तुम्ही आठवड्यातून दोन ते तीनवेळा करू शकतात. केस धुण्याआधी डोक्याची चांगली मसाज करू घ्या.

hair tips | pexels

एका महिन्यात दिसेल परिणाम

कांदा आणि कलोजचे तेल तुम्ही एक महिनाभर लावत असला तर या तीस दिवसात तुमच्या डोक्याचे केस लांब आणि घनदाट होतील

hair tips | pexels

हेही वाचा

येथे क्लिक करा

Skincare Tips | Saam Tv