ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी चेहऱ्यावर सूज येण्याचे अनेक कारणे असू शकतात.
जास्त मोबाईल वापरल्यामुळे किंवा जास्त वेळ झोप झाल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर सूज येते.
सकाळच्यावेळी चेहऱ्यावर येणारी सूज या पद्धतीनं करा दूर.
अपुर्ण झोपझाल्यामुळे चेहऱ्यावर सूज येते. अशा वेळी गोड पदार्थाचे सेवन करणे टाळा.
चेहरा सूजल्यावर पपईचे सेवन केल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील सूज टाळण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी त्वचेला मॉइश्चरायझर लावून झोपा.
जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होतात त्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते त्यामुळे संतुलित आहाराचे सेवन करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.