T20I Records: विराट,धोनी नव्हे, तर या रेकॉर्डमध्ये रोहितच नंबर १

Ankush Dhavre

फलंदाजी

रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो

rohit sharma | yandex

रोहित शर्मा

रोहितच्या नावे अनेक रेकॉर्डची नोंद आहे. दरम्यान एका रेकॉर्डमध्ये तो विराट आणि धोनीपासून खुप पुढे आहे

rohit sharma | yandex

रेकॉर्ड

आम्ही बोलतोय सर्वाधिक टी-२० आतंरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या रेकॉर्डबद्दल

rohit sharma | yandex

रोहित शर्मा

सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे

rohit sharma | yandex

सामने

रोहित शर्माने आतापर्यंत १५१ सामने खेळले आहेत.

rohit sharma | yandex

विराट कोहली

या यादीत विराट दुसऱ्या स्थानी आहे, विराटने ११७ सामने खेळले आहेत

virat kohli | yandex

एमएस धोनी

या यादीत धोनी तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने ९८ सामने खेळले आहेत

ms dhoni | yandex

हार्दिक पंड्या

या यादीक हार्दिक पंड्या चौथ्या स्थानी आहे. हार्दिकने ९२ टी-२० सामने खेळले आहेत.

hardik pandya | yandex

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमारने ८७ सामने खेळले आहेत

bhuvneshwar kumar | yandex

NEXT: वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

Sachin tendulkar | yandex