Cricket Records: वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

Ankush Dhavre

विराट कोहली

वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने ५० शतकं झळकावली आहेत.

Virat kohli | yandex

सचिन तेंडुलकर

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. सचिनच्या नावे ४९ शतकं झळकावण्याची नोंद आहे

sachin tendulkar | yandex

रोहित शर्मा

या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने ३१ शतकं झळकावले आहेत.

rohit sharma | yandex

रिकी पॉंटिंग

रिकी पॉंटिगने ३० शतकं झळकावली आहेत.

ricky ponting | yandex

सनथ जयसूर्या

सनथ जयसूर्याच्या नावे २८ शतकं झळकावण्याची नोंद आहे

sanath jaysurya | yandex

हाशिम आम्ला

हाशिम आम्लाच्या नावे १८१ सामन्यांमध्ये २७ शतकं झळकावण्याची नोंद आहे

hashim amla | yandex

एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्सने आतापर्यंत २५ शतकं झळकावली आहेत

ab de villers | yandex

ख्रिस गेल

ख्रिस गेलच्या नावे २५ शतकं झळकावण्याची नोंद आहे

chris gayle | yandex

कुमार संगकारा

कुमार संगकाराच्या नावे २५ शतकं झळकावण्याची नोंद आहे

kumar sangakkara | yandex

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरने वनडे क्रिकेटमध्ये २२ शतकं झळकावली आहेत

david warner | yandex

सौरव गांगुली

सौरव गांगुलीने वनडे क्रिकेटमध्ये २२ शतकं झळकावली आहेत.

sourav ganguly | yandex

तिलकरत्ने दिलशान

तिलकरत्ने दिलशानने वनडे क्रिकेटमध्ये २२ शतकं झळकावली आहेत.

tilakratne dilshan | twitter

NEXT: कसोटीत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज

james anderson | twitter