Cricket Records: कसोटीत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज

Ankush Dhavre

दिग्गज खेळाडू

कसोटीत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे

stuart broad | yandex

मुथय्या मुरलीधरन

मुथय्या मुरलीधरनने ६७ वेळेस कसोटीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

muttiah muralidharan | yandex

शेन वॉर्न

शेन वॉर्नने ३७ वेळेस कसोटीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

shane warne | yandex

सर रिचर्ड हेडली

सर रिचर्ड हेडलीने ३६ वेळेस कसोटीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

richard haddley | yandex

अनिल कुंबळे

अनिल कुंबळे यांनी ३५ वेळेस कसोटीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

anil kumble | yandex

रंगना हेरथ

रंगना हेरथने ३२ वेळेस कसोटीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

rangana herath | yandex

आर अश्विन

आर अश्विनने ३३ वेळेस कसोटीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

r ashwin | yandex

जेम्स अँडरसन

जेम्स अँडरसननेही ३२ वेळेस कसोटीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

james anderson | yandex

NEXT: IPL मध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे फलंदाज

Rohit sharma | yandex
येथे क्लिक करा