visa google
लाईफस्टाईल

Visa Application: 2023 मध्ये मुंबईमधून व्हिसा अर्जांच्या प्रमाणात वार्षिक 30% वाढ

visa applications : मागील वर्षात मुंबईतून व्हिसा अर्ज करण्याचे प्रमाण वाढवल्याचं निर्दशनात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Visa Application :

मागील वर्षात मुंबईतून व्हिसा अर्ज करण्याचे प्रमाण वाढवले आहे. कोरोना काळाच्या आधी व्हिसासाठी अर्ज करण्याचे प्रमाण होतं तितके प्रमाण झाले आहे. व्ही.एफ.एस ग्लोबलच्या अनुसार, 2023 मध्ये मुंबईतील व्हिसा अर्जांच्या प्रमाणात 30% वाढ पहायला मिळालीये. महामारीपूर्वीच्या संख्येशी तुलना केली गेली, तर 2019 च्या 90% पर्यंत मुंबईतील व्हिसा अर्जांचे प्रमाण पोहोचले आहे. (Latest News)

भारतात नोंदविलेल्या समग्र विकास कलच्या अनुषंगाने मुंबईत मागणीचे स्वरूप दिसून येत आहे. ज्यामध्ये व्हिसा अर्जांमध्ये वार्षिक 16% वाढ 2023 मध्ये झाली आहे. महामारीपूर्वीच्या संख्येशी तुलना केले गेली, तर भारतातून व्हिसा अर्जांचे प्रमाण 2019 च्या 93% पातळीपर्यंत पोहोचले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद गोवानी, प्रमुख - पश्चिम भारत, व्ही.एफ.एस ग्लोबल म्हणाले, "भारतातून आणि संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रातून आम्ही 2022 मध्ये अद्वितीय मागणी पाहिली आहे. यामुळे वर्षभर स्थिर प्रमाणामुळे एक विस्तारित सर्वात व्यस्त आउटबाउंड प्रवासाचा कालावधी राहिला आहे. आम्ही तंत्रज्ञानावर आधारित, सहज, अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह समाधानांच्या माध्यमातून असाधारण ग्राहक सेवा प्रदान करण्याची वचनबद्धता हाती घेतली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी-ट्रम्प १६ महिन्यांनंतर आमनेसामने! फ्रान्समध्ये होणार द्विपक्षीय बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार खडाजंगी?

Monsoon Update : मान्सूनच्या वाटेत नवं संकट! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी व्यापणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

SIM Card Rules : एक व्यक्ती किती सिमकार्ड वापरू शकतो? भारतात काय आहे नियम, ९९% लोकांना माहित नाही

Maharashtra News Live Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

लज्जास्पद! बॉयफ्रेंडसोबत डिनर, निर्जनस्थळी शरीरसंबंध ठेवले, मित्रही पोहचले; पोलीस कॉन्स्टेबल महिलेवर तिघांचा बलात्कार

SCROLL FOR NEXT