Alisha Khedekar
भारतात एका व्यक्तीच्या नावावर नागरिक जास्तीत जास्त 9 सिम कार्ड घेऊ शकतात .
जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये एका व्यक्तीला फक्त 6 सिम कार्ड घेण्याची परवानगी आहे.
नवीन सिम घेण्यासाठी ओळख आणि पत्ता पडताळणी आवश्यक आहे. KYC पूर्ण केल्याशिवाय सिम कार्ड मिळत नाही.
बहुतांश टेलिकॉम कंपन्या आता आधार-आधारित डिजिटल KYC वापरून जलद आणि सुरक्षित सिम जारी करतात.
चुकीची कागदपत्रे देऊन किंवा दुसऱ्याच्या नावावर सिम घेणे कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.
सरकारच्या Sanchar Saathi Portal वर OTP व्हेरिफिकेशन करून तुमच्या नावावरील सर्व मोबाईल कनेक्शन तपासता येतात.
नियमित मर्यादेपेक्षा अधिक सिम आढळल्यास अतिरिक्त कनेक्शन बंद केले जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.