Weekly Numerology Saam Tv
लाईफस्टाईल

Weekly Numerology : या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा अधिक शुभ, पैशांचा पडेल पाऊस

Astrology : आपल्या जन्मअंकावरुन देखील त्याचे आपल्या चांगले व वाईट परिणाम भोगावे लागतात.

कोमल दामुद्रे

Weekly Numerology 29th May To 4th June : ज्योतिष्यशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या बदलामुळे त्याचे विशिष्ट राशीवर परिणाम होत असतात. ज्याचा शुभ व अशुभ योग तयार होतो. तसेच आपल्या जन्मअंकावरुन देखील त्याचे आपल्या चांगले व वाईट परिणाम भोगावे लागतात.

अंकशास्त्रात जन्मतारीख जोडून अंदाज बांधले जातात. जन्मतारखेच्या बेरीजला मूलांक म्हणतात. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा रेडिक्स 1 असेल. साप्ताहिक अंकशास्त्रानुसार येणारा आठवडा (29 मे ते 4 जून 2023) कसा असेल ते जाणून घेऊया.

मूलांक 1: अंकशास्त्रानुसार हा आठवडा अनेक सुखद अनुभव देईल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील पण करिअरसाठी (Career) ही वेळ (Time) ठीक नाही. लव्ह लाईफ छान होईल.

मूलांक 2 : अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असणाऱ्या राशीचे लोकांना पुढील 7 दिवसात प्रमोशन मिळू शकते. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नोकरीच्या (Job) ठिकाणी मोठे यश मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. धनलाभ होईल.

मूलांक 3 : अंकशास्त्रानुसार कामात प्रगती होईल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. लव्ह लाईफमध्ये प्रेम वाढेल. जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. धनलाभ होईल.

मूलांक 4 : अंकशास्त्रानुसार या आठवड्यात राशीच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्ही कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊ शकता.

मूलांक 5: अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 असलेल्या लोकांना या आठवड्यात आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल. लव्ह लाईफमध्ये रोमांस राहील. मुलांना आनंद मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला अस्वस्थ करू शकते.

मूलांक 6: अंकशास्त्रानुसार राशी 6 च्या लोकांच्या जबाबदाऱ्या वाढतील. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल. नोकरीच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते. धनलाभ होईल. लव्ह लाईफ चांगली राहील.

मूलांक 7: अंकशास्त्रानुसार 7वा क्रमांक असलेल्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे. धनलाभ होईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. मेहनतीचे फळ मिळेल.

मूलांक 8: अंकशास्त्रानुसार हा काळ राशीच्या लोकांना सुख, प्रेम आणि पैसा देईल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मिळतील. कामात यश मिळेल. खर्च होतील, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल.

मूलांक 9: अंकशास्त्रानुसार मूलांक 9 पुढील 7 दिवस आर्थिक लाभ देईल. जीवनात सुख-शांती नांदेल. व्यवसाय किंवा पैशाशी संबंधित प्रवासात यश मिळेल. प्रेम जीवन, वैवाहिक जीवनात आनंद आणि सामंजस्य राहील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT