Weekly Horoscope In Marathi : या राशींना लागणार लॉटरी तर, या राशींनी तब्येत सांभाळा ! जाणून घ्या कसा असेल येणारा आठवडा

कोमल दामुद्रे

आठवडा

या आठवड्यात तुमचे राशी भविष्य कसे असेल जाणून घ्या

Horoscope | Saam Tv

मेष

या राशींच्या लोकांनी वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Aries | Saam Tv

वृषभ

आयुष्यात बरेच बदल घडतील. प्रेमीयुगुलांनो नातं जरा जपून सांभाळा

Taurus | Saam Tv

मिथुन

जोडीदारासोबतचे भांडण मिटेल. आरोग्य सांभाळा, नोकरीत बदल घडतील.

Gemini | Saam Tv

कर्क

हा आठवडा चांगला व आनंददायी असेल. कामाच्या ठिकाणी हक्कासाठी भांडाल

Cancer | Saam Tv

सिंह

गुंतवणूक करताना पैशांची चणचण भासेल. विचार करुन गुंतवणूक करा

Leo | Saam Tv

कन्या

आर्थिक प्रश्न सुटतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल

Virgo | Saam Tv

तुळ

हा आठवडा अधिक तणावपूर्वक असेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल

Libra | Saam Tv

वृश्चिक

आरोग्य सांभाळा. वैयक्तिक जीवनात अडचणी येतील.

scorpion | Saam Tv

धनु

दैनंदिन कामामुळे चिडचिड होऊ शकते. कामाला गती मिळेल.

Sagittarius | Saam TV

मकर

जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. आरोग्य चांगेल राहिल.

Capricornus | Saam Tv

कुंभ

कामच्या बाबतीत तणाव जाणवेल. भुतकाळातील गोष्टींमुळे निराशा येईल

Aquarius | Saam Tv

मीन

कामाच्या नव्या संधी मिळतील. जोडीदारासोबत कोणत्याही विषयावर वाद होऊ शकतो.

Pisces | Saam TV

Next : ऋतूजाचे फोटो पाहून म्हणाल ही मराठीची दीपिकाच !

येथे क्लिक करा