Manasvi Choudhary
जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे आहेत.
जेवल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
कोमट पाणी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते आणि अन्नातील फॅट्स जमा होऊ देत नाही यामुळे वजन कमी होते.
कोमट पाण्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते, ज्यामुळे सकाळी शौचास साफ होते आणि पोट जड वाटत नाही.
जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी पिल्याने अन्नातील आम्लता संतुलित राहते आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास कमी होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.