Olympic Rings Yandex
Image Story

Olympic Rings : ऑलिम्पिक रिंगमध्ये 5 विविध रंगांचे वर्तुळ का असतात? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Paris

सध्या पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्याला सुरुवात झाली असून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत.

biggest competitions

ऑलिम्पिक जगातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा आहे. तुम्ही ऑलिम्पिक स्पर्धचा लोगो पाहिलाच असेल, या लोगोमध्ये वेगवेगळ्या पाच रंगाची वर्तुळ असतात

Let's find out

चला तर आज जाणून घेऊयात या लोगोमध्ये असलेल्या लाल, हिरव्या, काळ्या ,निळ्या आणि पिवळ्या रंगाबद्दल.

Integrity and unity of countries

वर सांगितलेले सर्व रंग हे साधारण प्रत्येक देशाच्या ध्वजांमध्ये आढळतात. प्रत्येक देशांची अखंडता आणि एकता राखण्यासाठी या पाच रंगांचा वापर करण्यात आला होतो.

Structure of the ring

ऑलिम्पिक लोगोमध्ये असलेल्या या पाच रिंगची रचना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष पियरे डू कौबर्टिन यांनी केली होती.

main country of asia

ऑलिम्पिकमध्ये असलेले पाच रिंग हे जगातील मुख्य खंडांचे प्रतीक मानले गेले आहेत.

Indian player

ऑलिम्पिक स्पर्धेत २०६ देशांचे १०७१४ खेळाडूंनी सहभाग घेतला असून भारतामधून ११७ खेळाडू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT