Ankita Walawalkar  Saam Tv
Image Story

Ankita Walawalkar : '१५ वर्षाची असताना अंकिताने प्रेमासाठी सोडलं होतं घर, पण...' कोकण हार्ट गर्लची सॅड स्टोरी!

ankita walawalkar : सध्या मराठी बिग बॉसची चर्चा सर्वत्र आहे.त्यातल्यामध्ये बिग बॉसच्या सदस्यही प्रचंड चर्चत आले आहेत.त्यामधील एका सदस्याच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Marathi Big Boos

सध्या बिग बॉस मराठी ५ च्या घरातील सदस्य अंकिता वालावलकर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

private life

अंकिता वालावलकर हिच्या खासगी आयुष्यातील कोणालाही न माहिती असलेल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Social Media Influencer

अंकिता वालावलकर एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे शिवाय एक युट्यूबरही आहे.

Media

अंकिता वालावलकरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरपल होत असतात शिवाय अंकिताचा चाहता वर्गही अधिक आहे.

Discussion begins

मराठी बिग बॉसमध्ये आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या खासगी आयुष्यातीस काही गोष्टींची चर्चा सुरु झाली.

At the age of 16

मुळात अंकिताचे लग्न झालेले नाही मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार, वयाच्या १६ वर्षी अंकिताने बॉयफ्रेंडसोबत घर सोडले होते.

beating

बॉयफ्रेंडसोबत गेल्यानंतर काही दिवसांनी तो तिला सतत मारहाण करत असल्याचे मीडिया रिपोर्टनुसार समोर आले आहे.

Many Years

बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून अंकिताने अखेर काही वर्षानंतर तिच्या आईकडे परत येण्याचा निर्णये घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT