Aloe Vera Juice: घरी कोरफडचा रस कसा बनवायचा? सोपी आहे पद्धत

Manasvi Choudhary

कोरफडचा रस

कोरफडचा रस आरोग्यासाठी गुणकारी आहे. तुम्ही घरच्या घरी कोरफडचा रस बनवू शकता.

Aloe Vera Juice

रिकाम्या पोटी प्या रस

सकाळी रिकाम्यापोटी कोरफडचा रस प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

Aloe Vera Juice

सोपी रेसिपी

कोरफडचा रस घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच हा रस बनवू शकता.

Aloe Vera Juice

साहित्य

कोरफडचा रस बनवण्यासाठी कोरफड, पाणी, लिंबाचा रस, मध आणि आलं हे साहित्य एकत्र करा.

Aloe Vera Juice | Social Media

कोरफड स्वच्छ करा

कोरफडीचा रस बनवण्यासाठी कोरफड स्वच्छ धुवून घ्या नंतर एका वाटीमध्ये त्यातील कडा कापून गर काढून घ्या.

Aloe Vera Juice | Canva

गर स्वच्छ धुवून घ्या

काढलेला गर स्वच्छ पाण्याने २-३ वेळा धुवून घ्या, ज्यामुळे त्याचा चिकटपणा आणि कडवटपणा कमी होईल.

Aloe Vera Juice

मिश्रण मिक्स करा

मिक्सरच्या भांड्यात कोरफडीचा गर ,  पाणी, लिंबाचा रस आणि आले मिक्स करून पेस्ट करा.

Aloe Vera Juice | freepik

कोरफडचा रस तयार

तयार झालेला रस एका ग्लासमध्ये ओता. त्यात चवीसाठी थोडे मीठ किंवा मध मिसळा.

Aloe Vera Juice | freepik

हे लक्षात ठेवा

कोरफडीचा रस बनवल्यानंतर लगेच पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Weight Loss Tips | Social Media

next: Glowing Skin Tips: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करावे?

येथे क्लिक करा...