rahul gandhi meets hathras victims  Saam tv
Image Story

Photo : हाथरसमधील दुर्घटनेनंतर राहुल गांधींनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

rahul gandhi meets hathras victims : हाथरसमधील दुर्घटनेनंतर राहुल गांधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

Vishal Gangurde
Rahul Gandhi News

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

Rahul Gandhi hathras

राहुल गांधी यांनी हाथरसच्या ग्रीन पार्कला जाऊन पीडित कुटुंबायांची भेट घेतली. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

congress rahul gandhi

राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. तसेच दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांना धीर दिला.

Rahul gandhi meets hathras victims

राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

mp rahul gandhi

राहुल गांधी यांच्या भेटीनंतर पीडित कुटुंबीयांमधील सदस्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाली. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे त्यांना सांगितले.

congress leader

राहुल गांधी यांनी पक्षाद्वारे मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे पीडित कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी प्रशासनातील अधिकारी नव्हते का, असा प्रश्न विचारल्याचेही त्यांनी सांगितले.

hathras news

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर काही जण जखमी झाले आहेत.

Hathras stampede

हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरणी आतापर्यंत ६ दोषींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीच्या अटकेसाठी १ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Mehta: मंत्रि‍पदाची कोणतीही इच्छा नाही, जनतेचा विश्वास सार्थकी लावणार- नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास बैठक

Ration Card: रेशन कार्डधारकांना आता ४५० रुपयांत मिळणार सिलिंडर; कसं? जाणून घ्या

महाराष्ट्रावर अन् कलेवर प्रेम नसतं तर आता Prajakta Mali कुठे असती? स्वतः केला खुलासा, 'तो' व्हिडीओ चर्चेत

Sanjay Raut: हा निकाल असाच ठेवा, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या; संजय राऊतांचं महायुतीला थेट आव्हान

SCROLL FOR NEXT