Subodh Bhave-Manjiri Bhave Instagram
Image Story

Subodh Bhave-Manjiri Bhave: शाळेतलं प्रेम, पुढे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप, अशी आहे सुबोध भावे अन् मंजिरीची लव्हस्टोरी

Subodh Bhave-Manjiri Bhave Love Story: सुबोध भावे आणि मंजिरी भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. त्यांची लव्हस्टोरी जाणून घ्या.

Siddhi Hande
Subodh Bhave-Manjiri Bhave

सुबोध भावे हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सुबोध भावेची बायको मंजिरी ही मनोरंजनविश्वापासून लांब आहे.

Subodh Bhave-Manjiri Bhave

सुबोध भावे आणि मंजिरी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या दोघांची लव्हस्टोरीदेखील खूप रंजक आहे.

Subodh Bhave-Manjiri Bhave

सुबोध आणि मंजिरी हे दोघेही शाळेत असताना एकाच नाट्य संस्थेत जात होते. त्याने दहावीला असताना पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं अन् तो तिच्या प्रेमात पडला.

Subodh Bhave-Manjiri Bhave

१९९१ साली सुबोधने मंजिरीला प्रपोज केले होते.त्यावेळी मंजिरीने खूप हटके उत्तर त्याला दिले आहे. ती सुबोधला म्हणाली की, बालगंधर्वच्या पुलावर ठरावीक वेळेवर आले तर हो समज. त्यानंतर ती त्यावेळेला पुलावर गेली. तेव्हापासून त्यांचे नाते सुरु झालं.

Subodh Bhave-Manjiri Bhave

यानंतर मंजिरी आईवडिलांनंतर कॅनडाला शिफ्ट झाली. ते दोघेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते.

Subodh Bhave-Manjiri Bhave

त्यावेळी लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणं खूप अवघड होते. त्यावेळी भारतातून इंटरनॅशनल कॉल करणे खूप महाग होते. त्याच्याकडे १०० रुपये असतील तर फक्त १- २ वाक्य आम्ही बोलायचो.

Subodh Bhave-Manjiri Bhave

मंजिरी सुबोधला पत्र लिहायची तेव्हा ते त्याला १५-२० दिवसांनी मिळायचं. त्याचं उत्तर यायला पुन्हा दीड दोन महिने लागायचे. दरम्यान, त्यांनी त्यांचे नाते टिकवून ठेवले. सुबोध मुंबईत मोठा स्टार झाला. त्यानंतर त्यांचे २००१ साल लग्न झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT