Pratap Sarnaik Net Worth Saam Tv
Image Story

Pratap Sarnaik Net Worth : ५ वर्षात सरनाईकांच्या संपत्तीत तब्बल १२७ कोटींची वाढ; एकूण संपत्ती ऐकून डोळे विस्फारतील!

Pratap Sarnaik Net Worth: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील ओवळा माजिवाडा येथून उमेदवारी अर्ज भरला. त्यांची संपत्ती जवळपास २७० कोटींची आहे.

Siddhi Hande
Pratap Sarnaik Net Worth

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा येथून प्रताप सरनाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Pratap Sarnaik Net Worth

शिंदे सेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबद्दल माहिती दिली आहे. त्यांची एकूण संपत्ती २७१,१८,३९,६७४ कोटी रुपये आहे. दोनशे कोटींपेक्षा जास्त संपत्ती प्रताप सरनाईक यांच्या नावावर आहे.

Pratap Sarnaik Net Worth

प्रताप सरनाईक यांच्या नावावर २०१९ मध्ये १४३ कोटी ९७ लाख १८ हजार ७४५ रुपये आहे. पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत कोट्यवधींची वाढ झाली आहे.

Pratap Sarnaik Net Worth

प्रताप सरनाईक यांच्याकडे रोख रक्कम ८,१७,९६७ रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे १६,४४,६०६ रुपये रोख रक्कम आहे.

Pratap Sarnaik Net Worth

त्यांची जंगम मालमत्ता ५६,३०,९७,२८३ रुपये आहेत. पत्नीकडे ४४,३८,५५,४६६ रुपये आहे.

Pratap Sarnaik Net Worth

प्रताप सरनाईक यांच्याकडे स्थावर मालमत्ता २१४,९७,४२,३६४ रुपये आहे. तर पत्नीकडे १७६,६०,००० रुपये आहे.

Pratap Sarnaik Net Worth

प्रताप सरनाईक यांच्या नावावर १४४,४३,२३,७०९ रुपयांचे कर्ज आहे. तसेच त्यांच्याकडे १०,४०,००० रुपयांचे शेअर्स आहेत आणि सोने २२,५०,००० रुपयांचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रेल्वे स्टेशनवर हमाली, लेकीसाठी स्वप्न बघितलं; UPSC मध्ये तिनदा अपयश, तरीही खचले नाहीत, आता आहेत IAS ऑफिसर

धक्कादायक! चार वर्षांच्या चिमुकल्याच्या घशामध्ये चिकटली टॉफी; श्वास थांबल्याने झाला मृत्यू

Viral Video: फुटबॉल खेळताना खेळाडूच्या अंगावर पडली वीज; एकाचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Ambarnath News : अंबरनाथमध्ये उबाठाचे उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप; अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांची तक्रार

VIDEO : 'शाहू महाराजांविषयी आम्हाला आदरच, पण..', कोल्हापूरच्या वादावर पडदा पडणार? सतेज पाटलांची मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT