Chhagan Bhujbal Net Worth Google
Image Story

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

Chhagan Bhujbal Net Worth: छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. छगन भुजबळ यांची संपत्ती तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande
Chhagan Bhujbal Net Worth

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.

Chhagan Bhujbal Net Worth

छगन भुजबळ यांनी येवल्यातून अर्ज भरला आहे. यावेळी दिलेल्या पत्रिज्ञापत्रात संपत्तीची आकडेवारी दिली आहे.

Chhagan Bhujbal Net Worth

छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत गेल्या ५ वर्षात ८२ लाखांची वाढ झाली आहे.

Chhagan Bhujbal Net Worth

छगन भुजबळ यांच्याकडे ११ कोटी २० लाख ४१ हजार रुपयांची मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर १६ कोटी ५३ लाखांची मालमत्ता आहे.

Chhagan Bhujbal Net Worth

मागील ५ वर्षात छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत ८२ लाख तर पत्नीच्या मालमत्तेत ३ कोटी ३५ लाखांची वाढ झाली आहे.

Chhagan Bhujbal Net Worth

भुजबळ पती पत्नीच्या नावावर स्थावर मालमत्ता २७.७३ कोटींची आहे तर ४४ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT