Guru Purnima 2024 SAAM TV
Image Story

Guru Purnima 2024 : गुरु आणि शिक्षक दोघांमध्ये फरक काय?

Guru And Teacher Difference : आज २१ जुलै सर्वत्र गुरूपौर्णिमा साजरी केली जात आहे. या दिवशी गुरु आणि शिक्षक दोघांमधील नेमका फरक काय? जाणून घेऊयात

Shreya Maskar
Difference between guru and teacher

गुरु आणि शिक्षक फरक

शिक्षक हा सर्व प्रथम आपल्याला शाळेत भेटतो. तर गुरु आपल्याला आयुष्याच्या कोणत्याही वळणावर कोणत्याही रुपात भेटतो. उदा आई वडील, मित्र, भावंड

The Guru who made us

आपल्याला घडवणारा गुरु

शिक्षक आपल्याला शिकवतो तर गुरु आपल्याला घडवतो.

Achieving holistic development

सर्वांगीण विकास साधणे

शिक्षक आपला शैक्षणिक करिअर दृष्ट्या विकास करतो. तर गुरु आपला सर्वांगीण विकास करण्यास मदत करतो. सत्य परिस्थिती दाखवतो.

Questioning the answers

उत्तरांवर प्रश्न करणे

शिक्षक आपल्या प्रश्नाची उत्तरे देतो. तर गुरु आपल्या उत्तरांवर प्रश्न विचारतो.

Maintaining selfless spirit

निस्वार्थ भावना जपणे

शिक्षक आपल्याला शिस्त लावतात तर गुरु आपल्या निस्वार्थ भावना जपायला सांगतो.

Helping to recognize the outside world

बाहेरच जग ओळखायला मदत करणे

शिक्षक आपल्याला नवीन गोष्टी शिकवून बाह्य जगासाठी तयार करतो. तर गुरु मनाचा मळ दूर करून प्रत्येक गोष्टीतून नवीन शिकवतो. गुरु बाहेरच जग ओळखायला मदत करतो.

Guidance

मार्गदर्शन

शिक्षक मार्गदर्शन करतो तर गुरु मार्गावर येणारे अडथळे दाखवतो.

thinking power

विचारशक्ती

शिक्षक आपली विचारशक्ती तल्लीन करतो. तर गुरु विचारशक्तीची नवी दालने उघडून विचारांना योग्य दिशा देतो.

Find the root of the problem

समस्यांचे मुळ शोधणे

शिक्षक समस्यांवर उत्तर देतात तर गुरु समस्या मुळात का उत्पन्न झाली हे सांगतो.

Difference between necessity and luxury

गरज आणि लक्झरी फरक

शिक्षक आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करायला शिकवतो. तर गुरु गरज आणि लक्झरी यातील फरक सांगतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horocope Thursday : उद्याचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! वाचा राशीभविष्य

Dosa Making Tips: डोसा तव्यावर चिकटतो? वापरा 'या' सिंपल टिप्स, डोसा अजिबात चिकटणार नाही

Pune News: “तुम्ही रोहिंग्या आहात, इथून निघून जा”; कारगिल वीराच्या घरात टोळक्याचा हल्ला, पुण्यातील व्हिडिओ व्हायरल

Ladghar Beach : अथांग पसरलेला 'लाडघर' समुद्रकिनारा, कोकणातील सीक्रेट बीच

Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

SCROLL FOR NEXT