Beer SAAM TV
Image Story

Beer : बिअरचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहेत का? वाचून व्हाल थक्क

Health Care Tips : बिअरचे फायदे-तोटे जाणून घ्या.

Shreya Maskar
Advantages - Disadvantages of drinking beer

बिअर पिण्याचे फायदे -तोटे

बिअर पिण्याचे जसे तोटे आहेत तसेच फायदे देखील आहेत. बिअर योग्य प्रमाणात प्यायल्याने तुम्हाला त्याचे फायदे देखील होऊ शकतात.

Disadvantages of drinking beer

बिअर पिण्याचे तोटे

तज्ज्ञांच्या मते बिअर पिण्याचे तोटे जाणून घ्या आणि जास्त सेवन करा.

Depression occurs

डिप्रेशन येते

जास्त बिअर पिणाऱ्या लोकांना लवकर डिप्रेशनचा येते. बिअरचे अति प्रमाणात सेवन केल्यास लिव्हरला त्रास होऊन जीवाचा धोका वाढतो.

The body swells

शरीराला सूज येते

बिअर प्यायल्याने शरीराला सूज येते आणि वजन वाढते. कारण यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात.

Oral cancer

तोंडाचा कर्करोग

अति थंड बिअर प्यायल्याने गळा आणि तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.

Benefits of drinking beer

बिअर पिण्याचे फायदे

तज्ज्ञांच्या मते बिअर पिण्याचे फायदे जाणून घ्या आणि मर्यादित सेवन करा.

Heart health remains good

हृदयाचे आरोग्य उत्तम राहते

बिअर प्यायल्याने हृदय चांगले राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो.

In diabetes control

मधुमेह नियंत्रणात

बिअर रक्तातील साखरची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करते. बिअरमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो.

Bones remain strong

हाडे मजबूत राहतात

बिअरमुळे हाडं मजबूत होऊन आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Increases immunity

रोग प्रतिकारशक्ती वाढते

बिअरमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील चांगले बॅक्टेरिया देखील वाढतात.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT