Mumbai Tourism : लोणावळा-खंडाळा विसरा! मुंबईजवळचं 'हे' ठिकाण पाहिलंत का? एकदा जाल तर घरचा रस्ता विसराल

Shreya Maskar

सवणे बीच

सवणे बीच हा अलिबाग-मांडवा मार्गावर, आवास आणि मांडवाच्या जवळ असलेला एक अत्यंत शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य किनारा आहे

Savane Beach | google

वीकेंड ट्रिप

मुंबई- पुण्यातील लोकांना वीकेंड ट्रिपसाठी सवणे बीच उत्तम लोकेशन आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता. एकदा येथे नक्की फिरायला जा.

Savane Beach | google

सूर्यास्त

सवणे बीच हा किनारा नारळ-सुपारीच्या बागांनी वेढलेला आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. संध्याकाळी तुम्ही येथे निवांत फेरफटका मारू शकता.

Savane Beach | google

नागाव बीच

अलिबाग आणि नागाव बीचच्या तुलनेत सवणे बीच अत्यंत कमी गर्दी असलेला आणि शांत किनारा आहे, जो पर्यटकांना एकांत देतो. तुम्हाला सोलो ट्रिप करायची असेल तर येथे नक्की जा.

Savane Beach | google

कुलाबा किल्ला

सवणे बीचजवळ सुवर्णदुर्ग किल्ला, हर्णे बंदर, केळशी बीच आणि मुरुड-दापोली बीच ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत, जिथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

Colaba Fort | google

जलक्रीडा

सवणे बीचवर बोटिंगचा आनंद घेता येतो. तुम्हाला जर बोट राईड्स करायच्या असतील तर येथे नक्की या. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे सुंदर वातावरण अनुभवता येते.

Water Sports | google

कसे जाल?

गेटवे ऑफ इंडियावरून मांडवा जेट्टीपर्यंत बोट किंवा फेरीने जाऊन तुम्ही अलिबाग/सवणे बीचला सहज पोहोचू शकता.

Gate Way Of India | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Savane Beach | google

NEXT : समुद्रातील मराठा शौर्याचे प्रतीक; रायगडमध्ये लपलाय 'हा' किल्ला, वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Raigad Tourism | google
येथे क्लिक करा...