Relationship Tips in Marathi Saam TV
Image Story

Relationship Tips : गर्लफ्रेंडचे मन जिंकायचंय? फॉलो करा ५ टिप्स, नातं आणखी बहरेल

Relationship Tips In Marathi : नात्यात गोडवा असेल तर असं नातं अधिक टिकतं. नात्यातील गोडव्यामुळे नातं आणखी खुलत जातं. तुम्हाला गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असल्यास काही टिप्स फॉलो करा.

साम टिव्ही
Relationship

नवरा-बायको असो किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड या नात्यात भांडण होतचं. या नात्यात चढ-उतार येतच असतात.

girlfriend and boyfriend

गर्लफ्रेंडला नेहमी आनंदी ठेवायचं असल्याच ५ टिप्स फॉलो करा. तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल.

Relation

अनेक जोडपे एकमेकांना कमी वेळ देतात. त्यामुळे नात्यात भांडण वाढतात. त्यामुळे दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा.

gf and bf

दोघांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे. तुम्ही एकमेकांशी बोलणं बंद केल्यास कम्यूनिकेश गॅप निर्माण होतो. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधत राहा.

Relationship Tips

प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते. तिला व्हिडिओ कॉल आवडत असेल, पार्कमध्ये बसून बोलायला आवडत असेल. तर तुम्ही तिच्या पद्धतीने संवाद साधून प्रेमाची भाषा शिकली पाहिजे.

Relationship News

गर्लफ्रेंडचं बोलणं ऐकायला शिका. तरुणींना ऐकणारा तरुण आवडत असतो. त्यामुळे तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला शिका.

Relationship

किरकोळ गोष्टींवरून भांडत बसू नका. तुम्ही किरकोळ गोष्टीवरून भांडत राहिलात, तर तुमच्या नात्यात कटुता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

दुःखद! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही प्राण सोडले, धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT