Narendra Modi meeting Saam tv
Image Story

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

India Women Cricket Team photos : विश्वविजेत्या लेकींनी PM मोदींची भेट घेतली. या भेटीची पहिली झलक समोर आली आहे.

Vishal Gangurde
narendra modi and indian women cricket team

विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

Narendra modi

भारताच्या संघाने या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना त्यांच्या नावाची जर्सी भेट दिली.

India cricket team

या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या लेकींचं अभिनंदन केलं.

Narenndra Modi news

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दोन तास भेट झाली.

Narenndra Modi and indian team

खेळाडू क्रांती गौड हिने यावेळी तिचा भाऊ तुमचा फॅन असल्याचे पंतप्रधान नरेंद् मोदींना सांगितला.

Maharashtra News Live Update: पुण्यात झांबरे पॅलेस येथे जस्टीस फॉर पायल झांबरे आंदोलन

Sharad Pawar Health Update: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता प्रकृती कशी आहे?

Mega Block : ऐन सणासुदीत प्रवाशांचे मेगा हाल! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Ventilator 2: प्रियंका चोप्रा आणखी एका मराठी चित्रपटाची करणार निर्मीती; १० वर्षापूर्वीचं आहे खास कनेक्शन

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधीपासून सुरू होणार परीक्षा? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT