Aadesh- Suchitra Bandekar Lovestory Google
Image Story

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory: ५० रुपयांत पळून जाऊन लग्न ते ३० वर्षांचा सुखी संसार; अशी आहे आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांची प्यारवाली लव्हस्टोरी

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory: आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी आहे. त्यांच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केले.

Siddhi Hande
Aadesh- Suchitra Bandekar Lovestory

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. आदेश आणि सुचित्रा यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory

सुचित्रा रथचक्र या मालिकेत काम करत होत्या. मालिकेच्या सेटवरच आदेश यांनी सुचित्राला पाहिले आणि त्यांच्या प्रेमात पडले.

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory

आदेश यांनी सुचित्राचा अनेक दिवस पाठलाग केला होता. परंतु सुचित्राने मात्र त्यांना नकार दिला होता. एकदा सुचित्रा आदेश यांना भेटायला घरातून निघाल्या परंतु भीतीपोटी त्या आदेश यांना भेटल्याच नाही.

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory

आदेश यांनी खूप वेळ त्यांची वाट पाहिली. परंतु शेवटी ते सुचित्रा यांच्या घरी गेले. आदेश यांना घरी पाहून सुचित्रा यांना धक्काच बसला. त्यावेळी सुचित्रा यांच्या आईला बाहेर जायचे होते. आदेश यांनी त्यांना बसस्टॉपर्यंत सोडवले.

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory

त्यानंतर आदेश पुन्हा सुचित्रा यांच्या घरी गेले. त्यांनी सुचित्राला विचारले की, मला हो तर हो नाहीतर नाही सांग. मी तुला पुढचे पाच मिनटे देतो.

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory

त्यानंतर सुचित्राने आदेश यांना होकार दिला. सुचित्रा आणि आदेश यांच्या लग्नाला कुटुंबाचा खूपच विरोध होता.

Aadesh- Suchitra Bandekar Lovestory

आदेश हे त्या काळात स्ट्रगल करत होते म्हणून सुचित्रा यांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे सुचित्रा आणि आदेश यांनी पळून जाऊन लग्न केले. त्यांच्या लग्नाला फक्त ५० रुपयांचा खर्च आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

SCROLL FOR NEXT