Gandhi Jayanti 2024 Saam Tv
Image Story

Gandhi Jayanti 2024: गांधी जयंती निमित्त पाहा बापूंच्या जीवनावरील आधारित 'हे' खास चित्रपट

Gandhi Jayanti 2024: आज जगभरात सर्वत्र महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गांधी जयंती निमित्ताने तुम्ही महात्मा गांधीवर आधारित काही चित्रपट नक्की पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
October 2

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात २ ऑक्टोबर रोजी सर्वत्र गांधी जयंती साजरी करण्यात येते.

birthday

महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आज असतो. या निमित्ताने जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

Movie

महात्मा गांधी यांना जगभरात प्रेमाने ''बापू'' असेही म्हणण्यात येते. चला तर आज गांधी जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांच्यावर आधारित काही चित्रपट पाहूयात.

Gandhi

महात्मा गांधीवर आधारित ''गांधी'' हा चित्रपटा तुम्ही आज पाहू शकता. हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झालेला होता.

The Making of the Mahatma

''द मेकिंग ऑफ द महात्मा'' चित्रपट तुम्ही आज तुमच्या कुटुंबासह पाहु शकता. साधारण हा चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झालेला होता.

He Ram

साधारण २००० साली ''हे राम'' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही तुम्हा महात्मा गांधी याच्या आयुष्यातील एक प्रसंग पाहण्यास मिळतो.

Lage Raho Munna Bhai

''लगे रहो मुन्ना भाई'' या चित्रपटातही महात्मा गांधी यांचे विचार आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळतात. २००६ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेला होता.

Gandhi, My Father

२००७ साली प्रदर्शित झालेला ''गांधी,माय फादर'' हा चित्रपट प्रेक्षक कायम पाहत असतात. तुम्हीही आज गांधी जयंती निमित्ताने हा चित्रपट पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

Nashik News : ग्रामसेवकाची बदली, घोड्यावरून मिरवणूक; निरोप देताना अख्खे गाव रडले

Maharashtra Live News Update: राज्यात पावसाचा जोर वाढला

Vande Bharat Ticket: रेल्वेचा मोठा निर्णय! आता १५ मिनिट आधी करता येणार वंदे भारतचं तिकीट बुक; नवीन नियम काय?

Infinix Hot 60i: दमदार बॅटरी, AI फीचर्ससह Infinix Hot 60i स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT