Parenting Tips SAAM TV
Image Story

Parenting Tips : तुमचं मुलं स्वतःच्या हाताने जेवत नाही? करा 'या' सिंपल गोष्टी, आपोआप लागेल सवय

Child Care Tips : तुमचं मुलं स्वतःच्या हाताने जेवत नसेल तर, या टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
Child

बाळाचे संगोपन

आपल्या बाळाची चांगली वाढ व्हावी आणि त्याचा योग्य शारीरिक विकास व्हावा असे प्रत्येक पालकांना वाटत असते.

Proper growth of the baby

बाळाची योग्य वाढ

बाळाच्या योग्य वाढीसाठी त्याला ठराविक वयात योग्य सवयी लावणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

Nutritious food

पौष्टिक आहार

बाळाच्या योग्य वाढीसाठी पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

Children should eat with their hands

मुलांनी हाताने जेवण करावे

मुलं तीन वर्षाचे झाले की, त्यांनी हाताने खायला सुरुवात केली पाहिजे.

Food goes to waste

अन्न वाया जात

मुलं स्वतःच्या हाताने खाऊ लागल्यावर त्यांचा खरा विकास होतो. मात्र मुलं स्वतः खाताना बरंच अन्न वाया घालवतात.

Avoid eating fallen food

खाली पडलेले अन्न खाणे टाळा

मुलांनी खाली पडलेले अन्न खाऊ नये. यासाठी मुलांना त्यामुळे आरोग्याला काय दुष्परिणाम होतील हे सांगा.

Parents stay near children

पालकांनी मुलांच्या शेजारी राहणे

मुलं जरी स्वतःच्या हाताने खात असेल तरी, पालकांनी त्यांच्या बाजूला बसणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर मुलं खाली पडलेले अन्न देखील खाईल.

Food of choice

आवडीचे पदार्थ

मुलांना स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लावायची असल्यास, उत्तम पद्धत म्हणजे त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घाला. पण त्यात खूप पौष्टिक घटक असतील याची पालकांनी खबरदारी घ्यावी.

Parents should eat with children

पालकांनी मुलांसोबत जेवण करा

पालकांनी मुलांसमोर जेवण करा. कारण मुल तुमचे अनुकरण करत असतात. ते पाहून मुलं देखील स्वतःच्या हाताने खाऊ लागतील.

Parental Actions

पालकांची कृती

पालकांच्या कृती मधून मुलं लवकर शिकतात. मुलांसोबत या गोष्टी केल्यास मुलं स्वत:च्या हाताने जमिनीवर न सांडता जेवण करू लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT