ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेशन आवश्यक असते म्हणून थंड ड्रिंक्स सतत पित राहणे गरजेचे आहे.
लिंबू हा व्हिटॅमिन सी ने समृध्द असतो. उन्हाळ्यात शरीराला ताजेपणा आणि उर्जा मिळण्यासाठी त्याचे सेवन केले जाते.
हे ड्रिंक कच्च्या कैरीपासून बनवले जाते. चवीला देखील अतिशय टेस्टी लागते. शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.
ताक हे उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्याचे काम करते म्हणून उन्हाळ्यात ताकाचे सेवन करावे.
पोटाला थंडावा आणि उन्हात गरमी पासून रक्षण करतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतो.
जिरे, पुदिना, लिंबू आणि काळे मीठ वापरून जलजीरा बनवला जातो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो.
भाजलेले हरभरा सत्तू, काळे मीठ आणि लिंबू वापरून बनवलेले हे प्रथिनेयुक्त ड्रिंक त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते.