eating habitsआपल्यापैंकी प्रत्येकजण स्वता:च्या आरोग्यासह खाण्यापिण्याच्या सवयींकडे व्यवस्थित लक्ष देत असतो.
Child Healthजर आपल्या घरात लहान मुलं असल्यास त्याच्या आरोग्यासह प्रत्येक आरोग्यासंबंधित गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते.
what to feed them.जर मुलं ५ वर्षापुढील असल्यास आपल्याला त्या मुलांना काय खायला देऊ शकतो ते माहिती असते.
first timeपरंतू जर तुमचं मुलं दीड वर्षाच झालं असल्यास लहान मुलांना पहिल्यांदा काय खाण्यास द्यावे हे समजत नाही.
Let's find outचला तर आज जाणून घेऊयात मुलं दीड वर्षाच झाल्यावर त्याला कोणते पदार्थ खाण्यास द्यावे.
mashed fruitsजर मुलं दीड वर्षाच असल्यास शक्यतो या मुलांना दात आलेले नसतात,त्यामुळे तुम्ही त्यांना एकदम बारीक मॅश करुन फळे खायला देऊ शकता.
Varan riceदीड वर्षाच्या लहान मुलांना तुम्ही वरण भात खाण्यास देऊ शकता मात्र त्याआधी वरण-भात मिस्करमध्ये बारीक करुन त्याची पातळ पेज तयार करावी.
Disclaimerडिस्क्लेमर सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.