Cat Adoption in kalyan Saam tv
Image Story

Cat Adoption: पोरानं हृदय जिंकलं! तो, मांजरीचं पिल्लू अन् दत्तक प्रक्रियेनंतरच्या स्वागताची हृदयस्पर्शी कहाणी

Cat Adoption News In Marathi: गौरवने कचराकुंडी शेजारील मांजरीच्या पिल्लाला घरी आणलं. योग्य पद्धतीने काळजी घेतली. त्यानंतर गौरवने या पिल्लाला कल्याणमधील कुटुंबाला दत्तक दिलं.

Vishal Gangurde

गौरव नावाच्या तरुणाला कचराकुंडी शेजारी एक मांजरीचं पिल्लू ओरडताना दिसलं. गौरवचं मन पिल्लाला पाहून राहावलं नाही...

Cat Adoption story

गौरव पिल्लासाठी तासभर तिथंच थांबला, त्याने पिल्लाच्या आईची वाट पाहिली. मात्र, ती काही आली नाही. त्याने पिल्लाला थेट घरी नेलं.

black and white cat

गौरवने पिल्लाला दूधाच्या बॉटलने दूध पाजलं. पिल्लाची काळजी घेतली.

cat caring

स्वतःची नोकरी, लहान भावाचं कॉलेज, आई -वडिलांच्या नोकरीमुळे वेळ देता येणार नाही म्हणून त्यानं इन्स्टाग्रामवर 'मुंबई कॅट अॅडोबशन्स'वर एक मॅसेज टाकला.

Mumbai Cat Adoption

दोन दिवसांनी कल्याणच्या एका कुटुंबाला संपर्क केला. त्यानंतर ते मांजरीचं लहान पिल्लू दत्तक दिलं.

cat in kalyan

कल्याणमधील कुटुंबाने घरी नेऊन त्याचं रितसर औक्षण करून गृहप्रवेश केला.

Cat adoption by kalyan family

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT