Sana Makbul Net Worth  Instagram/ @divasana
Image Story

Sana Makbul Net Worth : 'बिग बॉस ओटीटी ३'ची विजेती सना मुकबूलची संपत्ती किती ? जाणून घ्या तिच्या सिनेकरियरबद्दल

Chetan Bodke
Sana Makbul Net Worth

'बिग बॉस ओटीटी ३'ची विजेती सना मकबूल झाली आहे. सनाला शो जिंकल्यानंतर ट्रॉफी व २५ लाख रुपये मिळाले आहेत.

Sana Makbul Net Worth

सना मकबूलने आपल्या सिनेकरिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर ती अभिनयाकडे वळली.

Sana Makbul Net Worth

सना मकबूलने 'फेमिना मिस इंडिया'मध्येही भाग घेतला होता. तिथे तिने 'मिस ब्युटीफुल स्माईल'चा किताब पटकावला आहे.

Sana Makbul Net Worth

सना मकबूलने 'कितनी मोहब्बत है', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'इच्छा' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Sana Makbul Net Worth

'डिक्कुलु चुडाकू रामय्या' या तेलुगू चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Sana Makbul Net Worth

सना मकबूलची संपत्ती दोन कोटी रुपये आहे.

Sana Makbul Net Worth

सना मकबूल विजेती झाल्यानंतर तिच्यावर चाहते, टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र आणि कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तिच्या या आनंदात कुटुंबासोबत एक व्यक्तीने खास लक्ष वेधून घेतले.

Srikanth Bureddy Photos

विजयानंतर, सना मकबूलसोबत तिची आई आणि बहीण अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर आले. तेव्हा तिचा बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेड्डीही आला होता.

Srikanth Bureddy Photos

श्रीकांत बुरेड्डी पेशाने उद्योजक आहे. श्रीकांत बुरेड्डी ‘बडीलोन’ कंपनीचा मालक असून त्याची कंपनी पर्सनल लोन देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT