महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
ताडोबा अभयारण्याला 'तारु' या आदिवासी दैवतावरुन ताडोबा हे नाव ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हयापासून ताडोबा अभयारण्य ३४ किमी अंतरावर आहे.
ताडोबा अभयारण्य सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असल्यामुळे या अभयारण्याची स्थापना १९५५ मध्ये झाली आहे.
ताडोबा अभयारण्यात भेट दिल्यावर पर्यटकांना वाघ, तरस, लांडगा, कोल्हा, हरिण, रानमांजर यांसारखे अनेक प्राणी पाहायला मिळतील.
या अभयारण्यात १६० हून अधिक वाघ आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी वाघ पाहण्याची पर्वणीच असते.
ताडोबा अभयारण्यात पर्यटकांना विविध पक्ष्यांच्या आणि फुलपाखरांच्या ७४ प्रजाती सुद्धा पाहायला मिळणार आहेत.
ताडोबा अभयारण्यात पर्यटकांना टाइगर सफारी सुद्धा करता येणार आहे.
पर्यटक ताडोबा अभयारण्यला भेट देण्यासाठी कोणत्याही महिन्यात जाऊ शकता.