Anant- Radhika Wedding Twitter
Image Story

Anant- Radhika Wedding: अंबानी कुटुंबाचा दिलदारपणा; मुकेश-नीता अंबानींनी लावलं ५० गरीब जोडप्यांचं लग्न

Manasvi Choudhary
Anant Ambani And Radhika Merchant Wedding

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं लग्न आहे.

Anant Ambani And Radhika Merchant

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत.

Anant Ambani And Radhika Merchant Prewedding

या दोघांच्याही लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

अनंत आणि राधिका यांच्या शुभ लग्नाआधी मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी सामुहिक विवाह सोहळयाचं आयोजन केलं आहे.

Anant Ambani And Radhika Merchant

पालघर येथील स्वामी विवेकानंद येथे ५० जोडप्यांची लग्नगाठ बांधली.

Anant Ambani And Radhika Merchant

यावेळी अंबानी कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते त्यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभआशिर्वांद दिले.

Anant Ambani And Radhika Merchant

नववधुला मंगळसूत्र, अंगठी, नथ, जोडवी, पैंजण असा सौभाग्यवतीचा साजश्रृगांर वधुंना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

Today Horoscope : 'या' ६ राशींची होईल भरभराट; देवीच्या कृपेने मिळेल यश; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

SCROLL FOR NEXT