Lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Zodiac signs: ११ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना अनुकूलता

Zodiac signs horoscope today: आज दिनांक ११ जानेवारीसाठी पंचांग आणि राशिभविष्य जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस काही राशींसाठी विशेषतः शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज ११ जानेवारी २०२६ असून हा रविवार आत्मपरीक्षण, समतोल आणि संयम यांचा संदेश देणारा आहे. कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी, चित्रा नक्षत्र आणि तुला राशीतील चंद्र यामुळे आज व्यवहारात समजूतदारपणा, नातेसंबंधांमध्ये संतुलन आणि विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण अष्टमी

  • नक्षत्र – चित्रा

  • करण – कौलव

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – सुकर्मा (सायं. 05:15:35 पर्यंत)

  • दिन – रविवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:22 AM

  • सूर्यास्त – 05:30:58 PM

  • चंद्र उदय – 12:23:24 AM

  • चंद्रास्त – 11:49:44 AM

  • चंद्र राशि – तुला

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 04:11:16 PM ते 05:30:58 PM

यमघंट काल – 12:12:10 PM ते 01:31:52 PM

गुलिकाल – 02:51:34 PM ते 04:11:16 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:51:00 AM ते 12:33:00 PM

आजच्या दिवशी या राशींना मिळणार चांगला बातमी

तूळ

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आज मन स्थिर आणि संतुलित राहणार आहे. नातेसंबंधांमध्ये समज वाढणार आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर दुपारपूर्वीचा काळ लाभदायक ठरणार आहे.

वृषभ

आज आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण शांत राहील आणि तुमच्या मताला महत्त्व दिलं जाणार आहे. संयमाने काम केल्यास अपेक्षित यश मिळू शकणार आहे.

सिंह

रविवारचा प्रभाव आणि आत्मविश्वास यामुळे कामात पुढाकार घेण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या जबाबदाऱ्या नीट पार पडणार आहे. वरिष्ठ किंवा कुटुंबाकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे.

मकर

आजचा दिवस नियोजनासाठी योग्य आहे. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करता येणार आहे. मेहनतीचं फळ हळूहळू मिळू लागणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT