Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Sunday special horoscope: आजचा दिवस नशीब उजळणारा! या राशींना मिळणार कामात प्रगती आणि आर्थिक लाभ

Today is a lucky day for these zodiac signs: ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्यातील प्रत्येक वार एका विशिष्ट ग्रहाला समर्पित असतो. आज रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ हा सूर्य देवाचा दिवस आहे, जो उर्जा, आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचा कारक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 23 नोव्हेंबर 2025 असून आजचा दिवस भक्ती, संकल्प आणि नवीन आरंभासाठी शुभ मानण्यात येतोय. चंद्र वृश्चिक राशीत असल्याने भावनिक स्थैर्य आणि निर्णयक्षमता वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य, पूजाविधी आणि आध्यात्मिक साधनेसाठी दिवस उत्तम मानला जातो.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: शुक्ल प्रतिपदा

  • नक्षत्र: अनुराधा

  • करण: बव

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: अतिगंड (10:44:04 AM पर्यंत)

  • दिन: शुक्रवार

  • सूर्योदय: 06:40:10 AM

  • सूर्यास्त: 05:25:53 PM

  • चंद्र उदय: 07:33:21 AM

  • चंद्रास्त: 05:57:51 PM

  • चंद्र राशि: वृश्चिक

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 10:42:18 AM ते 12:03:00 PM

  • यमघंट काल: 02:44:27 PM ते 04:05:10 PM

  • गुलिकाल: 08:00:52 AM ते 09:21:35 AM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: 11:42:00 AM ते 12:24:00 PM

कोणत्या ४ राशींसाठी आजचा दिवस आहे चांगला?

वृश्चिक राशी

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आज ऊर्जा, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढण्याची शक्यता आहे. कामात प्रगती, आर्थिक लाभ आणि वैयक्तिक जीवनात आनंद वाढू शकणार आहे.

मकर राशी

तुमच्या कामामध्ये महत्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. तुमची गेल्या काही दिवसांमध्ये जर काही अडकलेली कामं असतील तर ती आज पूर्ण होऊ शकणार आहेत.

वृषभ राशी

आर्थिक दृष्टीने दिवस अनुकूल असणार आहे. गुंतवणूक किंवा व्यवसायातील निर्णय लाभदायक ठरू शकणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

आजच्या दिवशी तुम्हाला कामामध्ये लाभ होणार आहे. बिझनेसमधील यश, योग्य मान्यता आणि नवीन संपर्क मिळू शकणार आहे. कोर्टाच्या समस्यांमधून तुमची सुटा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरुवात, पुणेकरांना तात्पुरता दिलासा

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT