Manasvi Choudhary
महिलांसाठी सध्या सॅटिन सिल्क साड्यांचे अनेक प्रकार ट्रेंडमध्ये आहेत. सॉफ्ट आणि शायनी कापडमुळे या साड्यांना महिलांची विशेष पंसती मिळत आहे.
तुम्हालाही सॅटिन सिल्क साड्या खरेदी करायच्या असतील तर लेटेस्ट ५ पॅटर्न नक्की ट्राय करा.
दोन रंगामध्ये असलेली ही ड्युअर टोन सॅटिन साडी तुम्ही निवडू शकता. ऑफिसवेअरसाठी हा बेस्ट पॅटर्न आहे.
नाईट पार्टी किंवा रिसेप्शनसाठी सॅटिन साडीवर बारीक सिक्विन वर्क किंवा बॉर्डर साडी निवडा.
जर तुम्हाला हलका-फुलका आणि एलिगंट लुक हवा असेल, तर पेस्टल शेड्सवर फुलांच्या डिझाईन्स असलेली सॅटिन सिल्क साडी निवडा.
मॉडर्न टच देणारी रफल बॉर्डर असलेली सॅटिन साडीला महिलांची पसंती आहे. ही साडी नेसायला सोपी आणि दिसायला अतिशय स्टायलिश असते.