Thursday Horoscope: Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

New Year Horoscope: नवीन २०२ ६च वर्ष अनेक राशींसाठी करिअर आणि लग्नाच्या संधी घेऊन येणार आहे. काही राशींना त्यांच्या गुंतवणुकीत आणि नोकरीत सावधगिरी बाळगावी लागेल. दरम्यान नवीन वर्षाचा पहिला दिवस असा असेल हे जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्री वासुदेव सत्रे, ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मेष

आयुष्यात खूप काही गोष्टी करायच्या आहेत. आणि त्या साठी भरपूर चालना भेटेन. काही दह्याचे गोड पदार्थ खा.

वृषभ

कामूक गोष्टींकडे लक्ष आकर्षित होईल पण हातातील कार्य तडीस न्या.

मिथुन

तोंडातून अपशब्द टाळा आणि जोडीदारासोबत वेळ घालवा. यश तुमच्या मागे धावत येईल.

कर्क

मनाची कवाडे उघडी ठेवा आणि मनसोक्त जगा. लवकरच संधी सहज उपलब्ध होतील.

सिंह

परिवारासोबत वेळ घालवा आणि शक्य झाल्यास थोडं लांब फिरुन या. भाग्य चमकायला वेळ लागणार नाही.

कन्या

थोडं थोडं थांबायचं आणि पूढे जायचं. क्षणांत निर्णय घ्यायचे आणि डील क्लोज करायची.

तुळ

नवीन वर्षात नवनवीन ठिकाणी फिरण्याचे योग आहेत आणि सोबतच नवीन संधी देखील भेटतील.

वृश्चिक

परिवार किंवा मित्रांसोबत वेळ घालवा एकटं राहणं टाळा. लढण्याची तयारी ठेवा यश भेटेनच.

धनू

विद्यार्थ्यांसाठी एकदम सुगीचे दिवस आहेत तसेच उद्योग धंद्यात देखील अचानक वाढ होईल.

मकर

काही प्रमाणात उद्योगात रिस्क घेतल्यास भरपूर फायदा होईल. शेअर्स मधील गुंतवणूक अचानक यश देऊन जाईल.

कुंभ

वैवाहिक जीवनात काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात संयम ठेवावा. करिअरमधे असंतुलन असण्याची शक्यता वाटेल पण काळजी नसावी.

मीन

प्रियकरांसाठी अत्यंत चांगला दिवस आहे. मनातील भाव नि: संकोच बोलून दाखवावा, यश भेटेन. अर्थात नितळ प्रेम असावं, नुसत्या वासना नको.

Disclaimer - वरील भाकीतं तज्ञांच्या अभ्यासावर अवलंबून असतात. साम टीव्ही वरील माहिती सोबत सहमत असेलच असे नाही.

श्री वासुदेव सत्रे, ज्योतिष

मोबाईल नंबर - 9860187085

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा करुणा शर्मा मुंडे यांची याचिका परळीच्या न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT