shadi margi Saam Tv
राशिभविष्य

Shani Margi : दिवाळीनंतरही 'या' राशींना मिळणार बंपर लाभ; शनी देव करणार मालामाल

Shani Margi : सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी दिवाळीनंतर कर्म दाता शनी देव मार्गी होणार आहेत.

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. काही ग्रह गोचरप्रमाणे मार्गस्थ आणि अस्त होतात. सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी दिवाळीनंतर कर्म दाता शनी देव मार्गी होणार आहेत.

दिवाळीनंतर शनी देव 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:51 वाजता मार्गी होणार आहेत. दरम्यान यावेळी याचा प्रभाव सर्व राशींच्या राशींवर होणार आहे. शनीचा हा स्थिती बदल कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ चांगला जाणार आहे. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना नवीन सौदे मिळणार आहेत. कौटुंबिक संबंध दृढ होणार आहेत. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कार्य पूर्ण होणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. जे लोक गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी काळ अनुकूल असणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होणार आहेत. या काळात करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची दारं खुली होणार आहेत.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. कोणतंही कर्ज घेतलं तर ते यावेळी परत करण्यात येईल. यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळणार आहे. मानसिक तणाव दूर होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रात्री झोपताना गाणी ऐकण्याचे फायदे!

Maharashtra News Live Updates : बाप्पा मला पावणार! सदा सरवणकर यांना विजयाचा विश्वास

Maharashtra Politics : लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, बारामतीत अजित पवार काय म्हणाले?

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर का ठेवलं? समोर आलं टेन्शन वाढवणारं कारण

Sambhajinagar News : पगार थकल्याने ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक; ग्रामपंचायत कार्यालयात केली तोडफोड

SCROLL FOR NEXT