Rashi Surya Gochar  google
राशिभविष्य

Surya Gochar: शरद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सूर्याचं गोचर; 'या' राशींना मिळणार अपार पैसा

Sun Planet Transit In Tula: सध्या सूर्य मेष राशीमध्ये असून १७ ऑक्टोबर रोजी सूर्य गोचर करणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सूर्य ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एका वर्षाचा कालावधी लागतो. सध्या सूर्य मेष राशीमध्ये असून १७ ऑक्टोबर रोजी सूर्य गोचर करणार आहे.

सूर्याच्या गोचरमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम आहे. शरद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सूर्याचं गोचर होणार असून यामुळे काही राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळणार आहे. यामध्ये काहींना अचानक पैसे मिळणार आहेत तर काहींना चांगल्या बातम्या मिळू शकणरा आहेत. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

कन्या रास

सूर्य देवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. तुमच्या आवडीची नोकरी तुम्हाला मिळणार आहे. तु्म्ही घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचं कौतुक होणार आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे.

धनु रास

सूर्यदेवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. गुंतवणूक करून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी देखील हा काळ चांगला आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे.

कुंभ रास

सूर्यदेवाचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तुम्हाला व्यवसायात भरपूर कमाई करण्याची संधी मिळू शकणार आहे. व्यवसाय कारणांसाठी प्रवास करू शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर कुठेतरी घेऊन जाऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राजकारणात खळबळ! विरोधी पक्षाला खिंडार, ३ आमदार आज भाजपात प्रवेश करणार

Breakfast After Tea : चहा प्यायल्यानंतर किती वेळाने नाश्ता करावा?

Famous Actor : काळजाचा ठोकाच चुकला! इमरान हाश्मीचा थरारक अपघात? हवेत पलटी झाली SUV कार अन् थेट...|VIDEO

SCROLL FOR NEXT