Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : लग्न जुळणार, टेन्शन कमी होणार; ५ राशींच्या लोकांची रविवारी भरभराट होणार

Sunday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांचं लग्न जुळण्याची शक्यता आहे. तर काहींचं टेन्शन कमी होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६

मेष : नोकरीशी संबंधित काही कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असण्याची शक्यता आहे.

वृषभ : तुम्हाला आर्थिक स्थितीबद्दल विचार करावा लागेल. तुमच्या पार्टनरला नवीन नोकरी मिळू शकते. काही कौटुंबीक बाबी सुटतील.

मिथुन : तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कार्यालयात जास्त कामामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. येणारा काळ चांगला असेल.

कर्क : जुन्या मित्रासोबत उत्तम जेवणाचा आनंद घ्याल. तुम्हाला थोडा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मानसिक ओझ्यातून आराम मिळेल.

सिंह : तुम्हाला काही अनुभवी लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कोणावरही विनाकारण रागावू नका. कुटुंबातील सदस्यावर रागावल्यास प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे.

कन्या : कोणत्याही समस्येला लहान समजू नका. नोकरीच्या निमित्ताने परराज्यात जाण्यास मिळेल.

तुला : शेजारी लोकांच्या वादात पडणे टाळावे लागेल. अन्यथा विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : आज दिवसभरात चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मित्राने दिलेला गुंतवणुकीशी संबंधित सल्ला महागात पडू शकतो.

धनू : नातेवाईकांच्या लग्नात नातलगांची भेट होण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठ सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मकर : तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. दिवसभरात कोणत्याही कामात घाई करू नका.

कुंभ : तुमचे महत्त्वाचे काम कोणाच्याही हातात देऊ नका. तुमचे कोणतेही सरकारी काम प्रलंबित पूर्ण होईल.

मीन : अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. मानसिक ओझ्यातून आराम मिळत असल्याचे दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT