Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : शनीची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांना साडेसातीमध्ये मिळणार मोठा दिलासा

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर शनीचा कृपा होईल. काहींच्या नशिबात चमत्कार होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक ७ मार्च २०२६

मेष : कार्यालयात तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

वृषभ : कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. संयमामुळे सर्व कामे सुरळीत पार पाडावे लागतील.

मिथुन : कार्यक्रमात जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. नोकरीची संधी मिळू शकते.

कर्क : कार्यालयात वरिष्ठ सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न मिटतील.

सिंह : आज तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस ठरण्याची शक्यता आहे. अविवाहित तरुणांचे लग्न जुळू शकतात.

कन्या : कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज थोडी धावपळ होऊ शकते.

तुळ : कार्यालयात प्रमोशन मिळेल. नव्या कौशल्यामुळे चांगल्या संधी मिळतील.

वृश्चिक : मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी प्रसन्न होण्याची शक्यता आहे.

धनु : आज तुम्हाला नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची मोठी शक्यता आहे.

मकर :आज कार्यालयात वाणीवर संयम ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल.

कुंभ : तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. तुमच्यावर शनीची कृपा राहील.

मीन : आज दिवस सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा पुढाकार

Aadhaar Card: आधारकार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही, मग कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार?

Akola : "तुला मुलं होईल पण मला..." आणखी एका भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल

Crime: शेजाऱ्याकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; फूस लावून शेताकडे नेलं, तोंड अन् हात-पाय बांधून भयंकर कृत्य

High cholesterol: डोळ्यांमध्ये हे बदल दिसले तर समजा हार्ट अटॅक येणारे; कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं वाचा

SCROLL FOR NEXT